राष्ट्रीय अंध कल्याण संघ (नॅब) शाखा चिपळूण
स्थापना:
दि. १६ फेब्रुवारी १९९४ रोजी स्थापना चिपळूण येथे झाली.
उद्देश:
१. अंधत्व प्रतिबंधन व उपाय
२. अंधाचे पुनर्वसन
३. शैक्षणिक पुनर्वसन
४. व्यावसायिक पुनर्वसन
५. वैवाहिक पुनर्वसन
उपक्रम:
१. सामान्य अंध नोंदणी (रत्नागिरी जिल्हा)
२. अंध बांधव व भगिनींना मुंबई / पुणे / नाशिक येथे प्रशिक्षण क्रेंद्रामध्ये प्रशिक्षण दिले जाते.
३. दर ३ वर्षानी अंध मेळावा घेण्यात येतो.
४. अंध बांधव व भगिनींना ओळखण्याची मुख्य खुण म्हणजे व्हाईट केन आणि काळा गागल यांचे दरवर्षी वाटप करण्यात येते.
५. अंध बांधव व त्यांच्या पाल्यांना दरवर्षी शैक्षणिक पुनर्वसन अंतर्गत शैक्षणिक साहित्य / शैक्षणिक आर्थिक मदत करण्यात येते.